Kamgar Kalyan scholarship Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आले आहोत सरकारच्या या नवीन योजनेची माहिती तुम्हाला नाहीये त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी आजच्या या लेखांमध्ये त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत चला तर या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पात्रता काय आहेत याबद्दल एक ने एक माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे आणि या योजनेबद्दल माहिती मिळवायची आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे यामध्ये बांधकाम कामगार कुटुंबातील मुलांना कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना मिळणार आहे चला तर पाहूया संपूर्ण माहिती.
मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक योजना आहे ज्या अंतर्गत बांधकाम कामगार कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते चला तर जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.
Table of Contents
सरकारची मोठी घोषणा मागील त्याला मिळणार मोफत सौर ऊर्जा पंप
मित्रांनो कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना ही क्रीडा शिष्यवृत्ती योजना व परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना आणि बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुला मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कामगार कल्याण विभागाकडून आर्थिक मदत केली जाते कामगार कल्याण योजनेअंतर्गत राज्यातील बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना शिवण यंत्र अनुदान योजना बांधकाम कामगार प्रथम विवाह योजना इत्यादी इतर योजनाही सुरू करण्यात आले आहेत यासोबतच तुम्हालाही कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा व संपूर्ण माहिती जाणून घ्या.
काय आहे ही योजना
मित्रांनो ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने सुरू केलेली योजना आहे ज्या अंतर्गत राज्यातील बांधकाम कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती द्वारे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. राज्यातील अनेक विभागात बांधकाम कामगारांची मुले गरीबीमुळे शिक्षणापासून वंचित आहेत ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे सर्व बांधकाम कामगार योजना लाभार्थी कुटुंबातील विद्यार्थ्यांना पहिली ते उच्च शिक्षणापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते या योजनेअंतर्गत क्रीडा शिष्यवृत्ती क्रीडा शिष्यवृत्ती योजना आणि विदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.
योजनेसाठी पात्रता
- मित्रांनो अर्जदाराने बांधकाम कामगार योजनेत नोंदणी केलेली असावी
- बांधकाम कामगारांचा मुलगा किंवा मुलगी शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षण घेत असावी
- अर्जदार राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
- लाभार्थी विद्यार्थ्यांचे पालक बांधकाम कामगार असावेत
- योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बांधकाम कामगार सर्टिफिकेट
- आय प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- शिक्षणाशी संबंधित कागदपत्रे
- शैक्षणिक कामगिरी प्रमाणपत्र
- शाळा उपस्थिती प्रमाणपत्र
- शाळा किंवा विद्यापीठ प्रमाणपत्र
- बांधकाम कामगार चे संबंधित दस्ताऐवज
- आधार कार्ड किंवा बांधकाम कामगारांचे प्रमाणपत्र मुलांच्या आधार कार्ड
- स्वयघोषणा प्रमाणपत्र
- शिधापत्रिकेची प्रत
- बँक खात्याची झेरॉक्स
- मागील वर्षाची मार्कशीट
- विद्यार्थी अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र
योजनेचे उद्दिष्टे
मित्रांनो कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील गरीब बांधकाम कामगार कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि आर्थिक मदत देऊन त्यांच्या उज्वल भविष्याचा पाया रचने हा आहे व गरिबीमुळे राज्यातील बांधकाम मजुरांच्या मुलांना शिक्षण पूर्ण करता येत नाही अशा परिस्थितीत त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते अशा परिस्थितीत कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना आर्थिक मदत केली जाते राज्यातील कष्टकरी कुटुंबांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करावी जेणेकरून विद्यार्थी कोणत्याही सत्या शिवाय पूर्ण करू शकतात कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना ही राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी कल्याणकारी योजना असून या योजनेच्या मदतीने गरीब बांधकाम कामगारांच्या मुलांना कोणत्याही अडथळ्याशिवाय उच्च शिक्षण घेता येईल ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा
- मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला कामगार कल्याणच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
- त्यानंतर तुम्हाला मेनी विभागातील पर्यायावर क्लिक करायचे आहे
- सेक्शन मधील स्कीम पर्यावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर शिष्यवृत्तीचे तीन पर्याय दिले जातील
- सामान्य शिष्यवृत्ती , परदेशी शिक्षण , शिष्यवृत्ती क्रीडा शिष्यवृत्ती
- आता तुम्हाला दिलेल्या तीन पर्यायांपैकी शिष्यवृत्ती पर्यावर क्लिक करावे लागेल यासाठी तुम्ही पात्र आहात
- कामगार कल्याण शिष्यवृत्ती चा ऑनलाईन फॉर्म तुमच्यासमोर उघडेल
- त्यावर अर्ज दाराचे नाव पत्ता वडिलांचे नाव इत्यादी माहिती द्यावी लागणार आहे
- तुम्हाला तुमचे कागदपत्रे अपलोड करावी लागतील
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला कामगार कल्याण शिष्यवृत्ती फॉर्म सबमिट करावा लागेल
- अशाप्रकारे तुम्ही कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र साठी ऑनलाईन अर्ज करू शकता
मुलींच्या भविष्यासाठी सरकार देणार 74 लाख रुपयांची मदत
मित्रांनो आम्ही तुम्हाला या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तरी तुम्ही या योजनेचा लाभ घ्या व विद्यार्थ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागणार नाही अशी अपेक्षा आहे कारण सरकारने या योजनेसाठी खूप विचार करून ही योजना सुरू केली आहे तर मित्रांनो तुम्ही या योजनेचा काळजीपूर्वक लाभ घ्या मित्रांनो या योजनेची अंतिम तारीख अद्याप जाहीर झाली नाही परंतु योजनेच्या जीआर नुसार अर्जाची प्रक्रिया जून ते ऑक्टोबर दरम्यान सुरू होणार आहे अधिक माहितीसाठी आपण जवळच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळावर किंवा हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधू शकता तर चला तर मित्रांनो भेटूया आणखीन एका योजनेचे बद्दल माहिती जाणून घेत असताना त्याआधी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.