Pradhanmantri Kushal Vikas Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखकामध्ये ते मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सरकारची एक नवीन योजना घेऊन आले आहे जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे चला तर काय आहे या योजनेबद्दल माहिती ती आपण पाहूया सरकारी योजनेअंतर्गत बेरोजगार युवक मोफत प्रशिक्षण घेऊन ते त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सक्षम बनतील या विचाराने सरकारने ही नवीन योजना चालू केली आहे चला तर जाणून घेऊया योजनेबद्दल सविस्तर माहिती.
मित्रांनो सरकार हे प्रत्येक व्यक्तीसाठी काहीतरी नवीन उपाय योजना आखत आहेत यामध्येच आता सरकारने तरुण पिढीतील बेरोजगार युवकांना काहीतरी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल अशा अशे नेत्यांनी ही योजना लागू केली आहे यामध्ये सरकार बेरोजगार युवकांना मोफत प्रशिक्षण देणार आहे यासोबतच त्यांना प्रशिक्षणासोबत आठ हजार रुपये महिना देखील मिळणार आहे चला तर पाहूया याबद्दल संपूर्ण माहिती.
Table of Contents
मोदी सरकारने तरुणांना प्रगत करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांनाप्रशिक्षणानंतर युवकांना प्रमाणपत्र देखील मिळणार आहेत बेरोजगार तरुणांना या सरकारी योजनेत मोफत प्रशिक्षण मिळू शकते व प्रशिक्षणासोबत असताना आठ हजार रुपये मिळणार आहेत.
योजनेबद्दल महत्वपूर्ण माहिती
मित्रांनो सरकारने 2015 मध्ये ही पीएम कौशल्य विकास योजना सुरू केली होती या योजनेद्वारे मोदी सरकारने लाखो तरुणांना कौशल्य विकास साठी जोडले आहे आणि त्यांना रोजगार श्रम बनवले आहे यासोबतच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणे हे प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे उद्दिष्ट आहे यासोबतच या योजनेमध्ये 40 दशलक्ष होऊन अधिक तरुणांना आवश्यक कृषी कौशल्य सुसज्ज करून उत्पादकता वाढवून आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम केले आहे चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल अधिक माहिती.
योजनेचे फायदे
मित्रांनो पीएम कौशल्य विकास योजनेचा मुख्य फोकस व्यक्तींना उद्योगाभिमुख कौशल्य प्रदान करणे हा आहे यासोबतच ज्यामुळे त्यांना रोजगार मिळाल्यानंतर लवकर रोजगार मिळवण्यास मदत होईल प्रशिक्षण केंद्राकडून प्रमाणपत्र हे पीएम कौशल्य विकास योजना खर्च कार्यक्षमतेचे तत्व प्रदान करते यासोबतच भारतभर विविध राज्यांमध्ये त्यांची अनेक केंद्र आहेत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सरकार आता हिल स्टेशन आणि इतर अवघड स्थानकापर्यंत पोहोचवणार आहे जेथे सुविधा नीट चालत नाही तेथे हे योजना राबवता येणार आहे या योजनेबद्दल अधिक माहिती.
अशा पद्धतीने अर्ज करा
- मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे
- तुम्ही दिलेल्या डॅशबोर्डनुसार अधिकृत वेबसाईटवर पोहोचाल
- त्यानंतर विभागावर क्लिक करा आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 निवडा
- त्यानंतर अर्जाचा फॉर्म तुमच्या स्क्रीनवर दिसेल जिथे तुम्हाला तुमचा तपशील शैक्षणिक माहिती आणि संपर्क तपशील द्यावा लागेल
- त्यानंतर वेबसाईटवर एक एक करून कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
तुमच्या छतावर बसून घ्या फक्त 500 रुपयात सोलार पॅनल
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हे प्रधान पंतप्रधान कौशल विकास योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे रोजगार मिळवून ते आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकतात प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना प्रशिक्षणाअंतर्गत प्लेसमेंट दिली जाते जेणेकरून जाहीर झाल्यामुळे देशातील रोजगारी कमी होईल आणि तरुणांना ही रोजगार मिळेल ही प्रधानमंत्री कौशल विकास योजना केवळ तरुणांना रोजगार देण्यासाठी जाहीर करण्यात आली आहे.
योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदार बारावी पास अनिवार्य
- आय प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक
- राशन कार्ड इत्यादी
देशभरातील लाखो युवक लोकांना विशेष ग्रामीण आणि निमशहरी भागात कौशल्य प्रशिक्षण देण्यात यशस्वी ठरले आहे प्रधानमंत्री कौशल विकास योजनेने कौशल यातील दरी भरून काढण्यात आणि तरुणांना रोजगार क्षमता सुधारण्यात मदत केली आहे याशिवाय या पीएम कौशल विकास योजनेने विविध क्षेत्रातील कुशल कामगारांच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे देशभरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हे पंतप्रधान कौशल विकास योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरणार आहात प्रशिक्षण केंद्राकडून तुम्हाला प्रमाणपत्र ही पीएम कौशल्य विकास योजना खर्च कार्यक्षमतेचे तत्व प्रदान करते चला तर मित्रांनो भेटूया आणखीन एका नवीन लेखांमध्ये.
मित्रांनो एवढी आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकतात मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशीच नवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला दिलेली प्रत्येक माहिती सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर पाहायला मिळेल चला तर भेटूया आणखीन एक नवीन लेखांमध्ये तोपर्यंत हा लेख तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा.