Ladki bahan Yojana new Update – माझी लाडकी बहीण योजनेमध्ये झाले नवीन बदल पाहा संपूर्ण माहिती

Ladki bahan Yojana new Update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये तर मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये मुख्यमंत्री यांनी आणखीन काही नवीन बदल केले आहेत त्यासाठी अर्ज कसा करायचा व काय काय पात्रता आहेत आणि काय नवीन बदल झालेत हे आम्ही या लेखांमध्ये सांगणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे मित्रांनो जाणून घेऊया काय आहेत या योजनेमध्ये नवीन बदल. मित्रांनो हे बदल जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही हा लेख सविस्तर वाचा आणि काही कळाले नसता खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून विचारू शकता.

माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री म्हणूनही ओळखले जाते आणि ही महाराष्ट्र सरकारची नवीनच योजना आहे ज्यात राज्यातील गरीब व गरजू महिलांना आर्थिक पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट आहे या योजनेसारखीच लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश राज्यात चालू झाली आहे त्या योजनेचे नाव लाडली बहना योजना आहे.

या योजनेचे लाभ घेण्यासाठी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये आणि वर्षाला 18000 रुपये मिळणार आहे तसेच वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळेल या पैशातून दैनंदिन खर्च आणि घरगुती गरजांसाठी त्यांना मदत होईल यामुळे ही योजना राबवण्यात आली आहे चला तर याबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.

Ladki bahan Yojana new Update
Ladki bahan Yojana new Update

मित्रांनो यामध्ये महत्त्वाचे अपडेट म्हणजे अर्जस भरण्याची सुरुवातीची तारीख ही एक जुलै 2024 आणि अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै 2024 पासून दर महिन्याला दीड हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे असे या योजनेमध्ये सांगण्यात आले आहे तर मित्रांनो यासाठी आवश्यक ती माहिती आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये सांगणार आहोत तर तुम्ही हा लेख काळजीपूर्वक वाचा व यामध्ये पात्र असलेली व्यक्ती आणि आवश्यक कागदपत्रे व अर्ज कोठे करावा याबद्दल आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे चला तर पाहूया आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा आहे.

काय आहेत पात्रता

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत व पात्रता ही तुम्हाला माहीतच आहे.महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे व नुकतीच वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे तर यामध्ये तुमचे वय हे 18 ते 65 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही व तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त नसावे यासोबतच तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य व तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा आयकर दाता नसावा व ट्रॅक्टर सोडून घरात इतर कोणतेही चार चाकी वाहने नसावे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे हे सरकारने नवीन बदल यामध्ये करण्यात आले आहे व एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशी सुद्धा यामध्ये महत्त्वाची माहिती अपडेट करण्यात आलेली आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला
  • राशन कार्ड, मतदार ओळखपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र , पिवळे किंवा केशरी राशन कार्ड
  • अर्जदाराची हमीपत्र
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा फोटो

मित्रांनो यामध्ये तुम्हाला अर्ज कुठे करायचा याबद्दल आम्ही माहिती सांगणार आहोत तर तुम्हाला हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नारीशक्ती दूध या ॲपवर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे अजून तरी सरकार द्वारे माझी लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाईट लाँच झाल्या आहेत व तुम्ही ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकाकडे अर्ज करावा शहरी भागातील महिलांनी त्यांच्या वार्ड अधिकाऱ्याकडे अर्ज करावा.

मित्रांनो आम्ही तुम्हाला खाली पीडीएफ दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरून तुमचा अर्ज सबमिट करता येणार आहे व त्यासाठी लागणारी अधिकृत वेबसाईट सुद्धा आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे तेथे क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या तुमच्या मोबाईलवर सुद्धा भरू शकता एका मोबाईल फोनवरून एकाच महिलेचा फॉर्म भरल्या जात आहे तर तुम्ही तो फॉर्म घरी भरून शकता.

मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल फोनवर या नारीशक्ती दूत वेबसाईटवरून तुम्ही घरबसल्यात तुमचा अर्ज सबमिट करू शकता मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हा या लेखाच्या शेवटला आम्ही लिंक दिलेली आहे तेथे क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअपग्रुप जॉईन करा चला तर भेटूया आणखीन एक नवीन योजनेच्या अपडेट बद्दल जाणून घेताना.

अधिकृत वेबसाईट

नारीशक्ती दूत

wha
wha

Leave a Comment