Ladki bahin Yojana Update – लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मिळणार डिसेंबर जानेवारी महिन्याचे एकत्र पैसे

Ladki bahin Yojana Update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही लाडकी बहिणी योजनेबद्दल काही नवीन अपडेट जाहीर झाले आहे याबद्दल तुमच्यासाठी माहिती घेऊन आलो आहोत त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे मित्रांनो जानेवारी डिसेंबर महिन्याचे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत चला तर पाहूया याबद्दल पूर्ण माहिती त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत वाचायचा आहे तरच तुम्हाला या योजनेबद्दल माहिती मिळेल लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी या दिवशी मिळणार जानेवारी डिसेंबर महिन्याचे तीन हजार रुपये चला तर पाहूया याबद्दल पूर्ण माहिती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आता नवीन अपडेट जाहीर झाले आहे सरकारने महिलांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी ही योजना लागू केली होती तर ही योजना आता निवडणुकी मध्ये बंद करण्यात आली होती पण आता मात्र ही योजना पुन्हा एकदा चालू होणार आहे.

मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे पैसे एकत्र जमा होणार आहे यामुळे लाभार्थी महिलांना संक्रांतीपूर्वी 3000 रुपये मिळतील व ते त्यांचा सण आनंदात पार पाडतील.

Ladki bahin Yojana Update
Ladki bahin Yojana Update

योजनेची सुरुवात कधी झाली?

लाडकी बहीण योजनेची सुरुवात ही जुलै महिन्यात सुरू करण्यात आली होती आतापर्यंत या योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर पर्यंत महिलांना 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात या योजनेला थोडा ब्रेक लागला होता आता मात्र ही योजना पुन्हा एकदा सुरू होणार आहे कारण लाडकी पहिली योजना ही महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे.

योजनेचा उद्देश आणि फायदा

लाडकी बहिणी योजना महिलांना त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी व आर्थिक दृष्ट्या कमजोर आणि गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात या पैशामुळे महिलांना आर्थिक मदत होते आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत मिळते अशा उद्देशाने सरकारने हे योजना सुरू केली आहे महिलांना या पैशातून आपले कुटुंब चालवता येईल व आपल्या स्वतःच्या आरोग्याचे संरक्षण देखील येईल.

मित्रांनो निवडणुकीनंतर महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांनी सहाव्या हप्त्याची वाट पाहत बसल्या होत्या आता मात्र त्यांची वाट पाहण्याची वेळ आता संपली आहे सरकारने जाहीर केले आहे की डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांत दोन्ही हाप्ते एकत्रित जमा होनार आहे यामध्ये तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातील ही रक्कम मकर संक्रांति पूर्वी महिलांना मिळणार आहे जेणेकरून ते त्यांचा सण आनंदात व सुखाने घालवतील.

योजनेसाठी मोठा निधी मंजूर केला

मित्रांनो या योजनेत आता हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे सरकार येत्या अर्थसंकल्पात महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देण्याचा विचार करत आहे या उद्देशाने लाडकी बहीण योजनेमध्ये आणखीनही भरभराट वाढत गेली आहे मुख्यमंत्री यांनी सांगितले की अधिवेशन संपल्यानंतर सर्वप्रथम डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते जमा केले जातील यामुळे कोट्यावधी महिलांना मोठा फायदा होईल आणि ते त्यांचे जीवन सुखात जगतील.

लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे डिसेंबर महिन्यातील सन्मान निधी आता महिलांना देण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे दीड हजार रुपये देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना दीड हजार रुपये व जानेवारी महिन्याचे एक एकत्रित पैसे देण्याचे ठरवण्यात आले आहे यादरम्यान निवडणूक की आधी महायुती आम्ही सातत्यत असल्यास दीड हजार रुपये ऐवजी आता 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते यामुळेच डिसेंबर महिन्यात लाडकी बहिणींना नेमका कितीने दही मिळणार असे विचारले जात आहे.

परीक्षा न देता! घरी बसून महिलांना नोकरी मिळणार

मित्रांनो लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती आता या योजनेत आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत भरभराट आणून लाडक्या बहिणींना खुश केले आहे कारण त्यांना आनंदात त्यांचे सर्व सण हे साजरे करता येणार आहे व आपल्या आरोग्याची काळजी घेऊन सुद्धा आपले कुटुंब व्यवस्थितपणे चालवता येतील या उद्देशाने ही योजना सरकारने लागू केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली ती म्हणजे महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे पैसे एकत्र जमा होणार आहेत यामुळे लाभार्थी महिलांना संक्रांतिपूर्वी तीन हजार रुपये मिळतील चला तर भेटूया आणखीन एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया तोपर्यंत हा लेख आपल्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment