Mukhymantri Vayoshri Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन नेता मध्येच मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना याबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो या मध्ये सरकार तुम्हाला दर महिन्याला तीन हजार रुपये देणार आहे चला तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहूया त्याआधी मित्रांनो आम्ही तुम्हाला या योजनेत पात्र कोण आहे व लागणारे आवश्यक कागदपत्रे काय आहेत व अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचवा या योजनेचा लाभ घ्या.
मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री यांनी वयोश्री योजना सुरू केली आहे ज्याचा उद्दिष्ट राज्यातील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्ध पकाळात आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्यक प्रदान करणे आहे मित्रांनो या उद्दिष्टाने मुख्यमंत्री यांनी वय श्री योजना सुरू केली आहे चला तर जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.
Table of Contents
मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी काही अडचणी येऊ नये यामुळे सरकारने ही योजना लागू केली आहे श्री योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्ध काळात आवश्यक उपकरणे खरेदी करता यावीत व त्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण येऊ नये या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा उद्देश राज्यातील साठ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना लाभ मिळवून देणे हा आहे या उद्देशाने त्यांनी ही योजना लागू केली आहे.
योजनेचे उद्दिष्टे
मित्रांनो महाराष्ट्र मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली असून 15 लाख जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत जर तुम्हाला वयोश्री योजना महाराष्ट्र योजनेसाठी अर्ज करण्याचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून आम्ही दिलेली या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल या उद्दिष्ट आणि वय श्री याविषयी संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे चला तर पाहूया लागणारे आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती.
मुख्यमंत्री वयोश्री योजना
मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे यामध्ये राज्यातील 65 वर्ष पेक्षा जास्त वयाच्या लोकांना त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी मासिक पेन्शन प्रदान करेल मी आहे वृद्धावस्थेत त्यांना मदत करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदीसाठी डीबीटी पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहेत वृद्धपक काळामुळे श्रवण शक्ती किंवा दृष्टी कमी होण्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
तुम्हाला मुलगी असेल तर SBI बँक देत आहे 2 लाख रुपये
मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना 16 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुरू केली जाईल ज्यामध्ये 65 वर्ष पेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जातील अशी घोषणा त्यांनी केली होती मात्र या योजना आता सुरू झाली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांचे प्रमाण 30.60 आहे ज्यामध्ये राज्यातील 70 टक्के पुरुष आणि 30% महिलांना या योजनेचा लाभ मिळेल या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सर आर्थिक मदत सरकारचे त्यांच्या बँक खात्यात पाठवणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- स्वयघोषणापत्र
- बँक पासबुक
- आय प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पत्याचा पुरावा
- शिधापत्रिका
- पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी
योजनेसाठी पात्रता
- महाराष्ट्रातील मूळ नागरिक असणे आवश्यक
- महाराष्ट्र राज्यातील स्त्री आणि पुरुष दोघे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये पेक्षा कमी असल्यास लोक अर्ज करू शकतात
- 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्जदाराचे वय 65 वर्ष किंवा त्याहून अधिक असेल तरच तो या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे
- मुख्यमंत्री व उशीर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असणे गरजेचे आहे
- राज्यातील शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या अपंग व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शासनाकडून प्राधान्य दिले जाणार आहे
योजना अंतर्गत उपकरणाची यादी
- चष्मा
- स्टिक विल चेअर
- मानेच्या आधारासाठी ग्रीसची कॉलर
- तीर्थेसाठी ट्रायपॉड
- फोल्डिंग वॉकर आणि श्रवण यंत्र
- कमरे संबंधीचा पट्टा
- कमोड खुर्च्या
- नि बंधु
मित्रांनो मुख्यमंत्री व येश्री योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर वेबसाईटचा अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्जाचा पर्याय उपलब्ध असेल ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे आणि एक क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल जो काळजीपूर्वक भरावा लागेल फॉर्म भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागतील त्यानंतर ते सबमिट करावे लागतील आता तुम्हाला एप्लीकेशन नंबर मिळेल उद्या तुम्हाला सुरक्षित ठेवावा लागेल जेणेकरून तुम्ही तुमची स्थितीनंतर तपासू शकतात अशा प्रकारे तुम्ही वयुष्री योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
करा गॅसची बचत आणि मिळवा सोलार चुल्हा
मित्रांनो या योजनेबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून विचारू शकता आणि या योजनेचे अधिक माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो लेख आवडला असेल तर मित्रपरिवाराला नक्की शेअर करा आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यास कळवा.