PhonePe New Update – फोनपे जाणून घ्या नवीन बदल आणि त्याचा उपयोग कसा करावा

PhonePe New Update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आपण फोन पे संबंधित नवीन अपडेट ची सविस्तर माहिती पाहणार आहोत जर तुम्ही सुद्धा फोन पे चा वापर करत असाल तर हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे या लेखात आपण या अपडेट्स बद्दल माहिती जाणून घेऊया त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तरच तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती कळेल.

मित्रांनो या लेखांमध्ये आज आपण फोन पे यामध्ये काही नवीन बदल करण्यात आले आहे ते बदल कोणते आहेत हे जाणून घेणे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे यामध्ये आपण फोनपेवर मनी ट्रान्स्फर ची लिमिट व याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

फोन पे हे एक लोकप्रिय यूपीआय आधारित पेमेंट ठिकाण आहे ज्याद्वारे तुम्ही सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकता परंतु यामध्ये काही बदल करण्यात आले आहे ते बदल आपल्यासाठी जाणून घेणे गरजेचे आहे चला तर हा लेख शेवटपर्यंत वाचूया आणि याबद्दल माहिती जाणून घेऊया.

PhonePe New Update
PhonePe New Update

मित्रांनो तुम्हाला फोन पे बद्दल आज आम्ही संपूर्ण माहिती सांगणार आहोत आजच्या लेखात आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया यामध्ये तुम्हाला फोन पे वर मनी ट्रान्सफरची लिमिट किती आहे व यूपीआय नंबर कसा स्विच करायचा व फोन पे अकाउंट कसे डिलीट करावे त्यानंतर फोन पे वरून पैसे कसे काढावेत याबद्दल सविस्तर माहिती आगामी तुम्हाला देणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे.

फोन पे वर मनी ट्रान्स्फर ची लिमिट

मित्रांनो आता तुम्ही मोबाईलवरून मनी ट्रान्सफर किती रुपयापर्यंत करू शकता यावर आता लिमिट लागली आहे ती लिमिट किती आहे हे आपण जाणून घेऊया तुम्ही फोन पे वर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एकदा मर्यादा आता लागू करण्यात आली आहे एका दिवसात तुम्ही जास्तीत जास्त एक लाख रुपये पर्यंत मनी ट्रान्सफर करू शकता त्यानंतर यूपीआय व्यवहाराची संख्या 10,20 पर्यंत मर्यादित आहे ही लिमिट फोन पे आणि तुमच्या बँकेने ठरवलेली आहे.

यूपीआय नंबर कसा स्विच करावा?

मित्रांनो जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्हाला नवीन नंबर वापरू इच्छित असाल तर फोन पे वर तुमचा यूपीआय नंबर सहजपणे तुम्ही स्पीच करू शकता यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर कोणते उघडावे लागेल आणि प्रोफाइल विभागात जायचे आहे त्यानंतर यूपीआय लिंक बँक अकाउंट पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा नवीन नंबर जोडायचा आहे आणि ओटीपी द्वारे व्हेरिफाय करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला यूपीआय नंबर स्विच करता येणार आहे.

फोन पे अकाउंट डिलीट कसे करावे ते पहा?

मित्रांनो जर तुम्हाला तुमचे फोन पे अकाउंट कायमचे डिलीट करायचे आहे त्यासाठी तुम्हाला सध्या थेट अकाउंट डिलीट करण्याचा पर्याय नाहीये यासाठी तुम्हाला फोन पे उघडायचे आहे त्यानंतर हेल्प विभागात जायचे आहे त्यानंतर तुम्हाला माय अकाउंट आणि केवायसी पर्याय निवडायचा आहे त्यावर डिलीट माय फोन पे अकाउंट वर क्लिक करायचे आहे व डिलीट करण्याचे कारण निवडा आणि रिक्वेस्ट सबमिट करा त्यानंतर फोन पे सपोर्ट टीम 24 तासाच्या आत तुमच्या संपर्क साधून तुमची विनंती पूर्ण करेल अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या अकाउंट सुद्धा डिलीट करता येणार आहे.

फोन पे वरून पैसे कसे काढावेत?

मित्रांनो तुम्हाला कोणत्या वरून पैसे काढणे अगदी सोपे आहे यासाठी तुम्हाला फोन पे वॉलेट उघडावे लागेल त्यानंतर बॅक अकाउंट मध्ये ट्रान्सफर पर्याय निवडायचा आहे रक्कम टाका आणि ट्रान्सफर वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला फोन पे वॉलेट मध्ये पैसे थेट बँक खात्यात ट्रान्सफर करता येतात पण कॅशबॅक बॅलेन्स थेट काढता येत नाही यामध्ये तुम्हाला फोन पे ची नवीन अपडेट्स पाहायला मिळतील.

मित्रांनो तुम्ही या नवीन अपडेट्स बद्दल माहिती जाणून घेणे फार गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा घरबसल्या फोन पे चा वापर करू शकता त्यासाठी तुम्हाला बँकेत जायचे सुद्धा गरज लागणार नाही व तुमचा ऑनलाईन व्यवहार तुम्हाला सहजपणे करता येणार आहे यासाठी नवनवीन अपडेट्स लॉन्च करण्यात येत आहे यामध्ये फोन पे हा एक उत्तम पर्याय आहे.

मित्रांनो तुम्हाला फोन पे ची नवीन अपडेट्स तुमचे दैनंदिन व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित करता येणार आहे या लेखांमध्ये आपण पण त्याचा वापर कसा करायचा याबद्दल माहिती जाणून घेतली आहे मित्रांनो जर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून विचारू शकतात तोपर्यंत हा लेख आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा.

प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार मोफत बोअरवेल ! जाणून घ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती

Leave a Comment