Ladki bahin Beneficiary List – अर्ज अर्ज केलेल्या पात्र महिलांची यादी पहा

Ladki bahin Beneficiary List – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन लेखकामध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आता मोठे नवीन अपडेट जाहीर झाले आहे लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये काही यादी जाहीर झाल्या आहेत अर्ज केलेल्या पात्र महिलांची यादी जाहीर झाली आहे ती यादी आपल्याला पाहिजे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा व यादीत आपले नाव आहे का हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे चला तर हा लेख शेवटपर्यंत वाचूया आणि याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र महिलांचे नाव जाहीर झाले आहे चला तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

भगिनींनो जर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि तुमचे यादीत नाव अजून आले का नाही हे तुम्हाला माहित नाहीये तर त्यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचायचा आहे व जर तुमचे यादीत नाव आले नाही तर तुम्हाला ते नाव कसे पाहिजे याबद्दल आपण जाणून घेऊया ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे चला तर पाहूया याबद्दलची अधिक माहिती ‌.

Ladki bahin Beneficiary List
Ladki bahin Beneficiary List

लाडकी बहीण योजनेची यादी

मित्रांनो या यादीत आपले नाव कसे तपासायचे हे आपण पाहूया तसेच सादर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध केली जाणार आहे सादर सदर परी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास किंवा काही तुरटी असल्यास निराकार करण्यात येणार आहे दुरुस्ती आणि डुप्लिकेशनचे फॉर्म आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी टाळले जाणार आहे अर्जदार महिला पात्र झाली असेल तर अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी मध्ये पाहता येणार आहे यामध्ये काही तुरटी फॉर्म आढळला तर तो रद्द करण्यात येणार आहे तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी दुरुस्त केला जाणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे

लाडकी बहीण पात्रता यादी येथे पहा

भगिनींनो या ग्रामस्तरीय समितीमध्ये ग्रामसेवक कृषी सेवक सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका रोजगार सेवक अन्य ग्रामस्तरीय ग्राम कर्मचारी यांची मिळून समिती स्थापन करण्यात येणार आहे व येथे पात्रता यादी तयार करण्यात येणार आहे चला तर आपण यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल आपण माहिती पाहूया. नारीशक्ती वरून अर्ज केला असेल तर त्याबद्दल आपण पाहूया नवीन अपडेट.

नारीशक्ती ॲप

  • जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर नारीशक्ती दूत नावाचे ॲप प्ले स्टोअर वरून तुम्ही घेतले असणार आहे मित्रांनो यामध्ये सुरुवातीला तुम्हाला हे ॲप अपडेट करून घ्यावे लागेल
  • या ॲपमध्ये मी केलेले अर्ज या पर्यायावर जायचे आहे
  • जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या अर्जापुढे Approved असे लिहून येईल
  • तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये देखील असू शकतो जर तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये असेल तर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे
  • परंतु जर तुमचा अर्ज Disapproved झाला तर मात्र तुम्हाला अर्ज पूर्ण भरावा लागेल ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट होतील त्यांना पुन्हा अर्ज करण्यात येणार नाही.

यादीत नाव कधी येणार पहा

मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला पहिल्या टप्प्यातील याद्या व ग्रामपंचायत व अंगणवाडी स्तरावरील प्रकाशित केल्या जाणार आहेत या याद्यांमध्ये काही तुरटी असल्यास त्यावर हरकती देखील घेतल्या जातील त्या हरकती घेण्यासाठी मदत दिली जाणार आहे व यादी मधील तुरटी दूर झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अंतिम यादी प्रकाशित केली जाईल व त्यानंतर पहिले टप्प्यातील पात्र महिलांच्या खात्यावर 15 ऑगस्ट पर्यंत दीड हजार रुपये थेट हस्तांतरित केले जाणार आहे व त्यानंतर लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे यादीत नाव पाहता येणार आहे.

यादीत नाव कधी येणार पहा

सुरुवातीला अर्ज प्राप्त करण्याची सुरुवातीची तारीख ही एक जुलै 2024 होती व अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचे दिनांक ही 15 जुलै 2024 व त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै रोजी सुरू झाले होते व त्यानंतर अंतिम यादी प्रकाशक दिनांक ही एक ऑगस्ट 2024 आहे व त्यानंतर लाभार्थ्यांचे बँकेमध्ये इकेवायसी करणे यासाठी 10 ऑगस्ट 2024 ही तारीख देण्यात आली आहे व त्यानंतर लाभार्थी यांची निधी हस्तांतर करण्यासाठी 14 ऑगस्ट 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर महिन्याला देय रक्कम ही प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

आता यामध्ये यादी प्रकाशन ही आपल्याला येत्या पाच ते दहा दिवसात पाहायला मिळणार आहे व त्यानंतर महिलांना 15 ऑगस्ट पासून दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतील व यासाठी अर्ज ची शेवटची तारीख ही 30 ऑगस्ट 2024 आहे या तारखेपर्यंत महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा व असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

wha
wha

Leave a Comment