CM Udyog Yojana Online Apply 2025 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन लेखामध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत मित्रांनो ही योजना म्हणजे सीएम उद्योग योजना यामध्ये आता आपल्याला दहा लाख रुपये लोन मिळणार आहे चला तर पाहूया याबद्दल फोटो माहिती त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा लेख पूर्णपणे वाचायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळेल या योजनेबद्दल पूर्ण माहिती ही योजना काय आहे व यामध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दल पूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे बिहार सरकारच्या उद्योग विभाग बिहारच्या बेरोजगार युवा उपक्रम साठी दहा लाख रुपये लोन मंजूर केले आहे चला तर पाहूया पूर्ण माहिती.
मुख्यमंत्री उद्योग योजना ही गोरगरीब व गरजू लोकांसाठी राबवण्यात येणार आहे या योजनेमुळे तुम्हाला आपले स्वतःचे बिजनेस उभे करतात येणार आहे या योजनेचे मुख्यमंत्री उद्योग योजना आहे या योजनेअंतर्गत पुरुष आणि महिलांना मिळणाऱ्या एका वर्गासाठी सर्व लोकांना दहा लाख रुपये पाच लाख रुपये सबसिडी दिले जात आहे हे योजनेअंतर्गत वित्त 2024 25 मध्ये लाभार्थ्यांसाठी प्रशिक्षण सोबत कर्जाची पहिली रक्कम दिली जात आहे चला तर पाहूया पूर्ण माहिती.
Table of Contents
मुख्यमंत्री योजना 2025 26 साठी अर्ज सुरू केले जात आहे जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे व्यवसाय योजना कधी सुरू होणार दस्तऐवज अर्ज सुरू करू शकता चला तर पाहूया पूर्ण माहिती अर्ज कोण करू शकेल व तुम्हाला कसे लाभ मिळवायचे पूर्ण माहिती आम्ही या लेखामध्ये दिलेली आहे.
![CM Udyog Yojana Online Apply 2025](https://navyayojna.in/wp-content/uploads/2024/12/20241225_180650.jpg)
मुख्यमंत्री उद्योग योजना काय आहे?
मित्रांना चला तर पाहूया या योजनेबद्दल पूर्ण माहिती मुख्यमंत्री उद्योग योजना काय आहे हे आपल्याला माहित नाहीये त्यामुळे याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बिहारच्या सरकारने उद्योग विभागाद्वारे राज्यांमध्ये नवीन योजना उद्योग प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री उद्योग योजना सुरू केली आहे ही योजना मुख्यमंत्री अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्यंत मागील वर्ग महिला युवा उद्योग योजना च्या नावाने सुरू करण्यात येणार आहे या योजनेच्या अंतर्गत सर्वात जास्त दहा लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे आणि ज्यावर 50 टक्के सबसिडी पाच लाख रुपये ची मदत तुम्हाला मिळणार आहे याशिवाय सरकारकडून युवांना अधिक इतर लाभही दिले जातात गेल्यावर्षी 2024 25 मध्ये 9200 प्लस तरुणांना बिहार उद्योग योजनेचा लाभ मिळाला आहे मुख्यमंत्री उद्योग योजनेच्या लाभार्थ्यांना ओबीसी महिला युवा उद्योग महिला आणि पुरुष अर्ज करू शकतात चला तर पाहूया याबद्दल अधिक माहिती.
मुख्यमंत्री उद्योग योजनेचे फायदे!
मित्रांनो या योजनेचे फायदे आपल्याला काय होणार आहेत याबद्दलही आम्ही माहिती दिलेली आहे जास्तीत जास्त तुम्हाला यामध्ये दहा लाख ते रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे यावर विशेष प्रोत्साहन योजना अंतर्गत स्वीकृत रक्कम 50 टक्के जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये चे अनुदान सबसिडी योजना तुम्हाला मिळणार आहे कोळी योजना लागत 50 प्रतिशत अधिकतम 50 लाख रुपयाची व्याज मुक्त कर्ज हे तुम्हाला मिळणार आहे या योजनेतून तुम्हाला आपल्या परिवारासाठी काहीतरी नवीन करता येणार आहे जेणेकरून ते त्यांचे जीवन सुखात आणि समाधानी घालवतील चला तर पाहूया याबद्दल अधिक माहिती यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत व यासाठी मर्यादा काय आहेत याचे सुद्धा माहिती आम्ही या लेखामध्ये दिलेली आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- जात प्रमाणपत्र
- निवास प्रमाणपत्र
- स्कॅन झाले पासपोर्ट फोटो
- ई-मेल
- बँक पासबुक
- शिक्षण योगिता प्रमाणपत्र
- संपूर्ण माहिती स्कॅन केलेली असावी
- मॅट्रिकुलेशन प्रमाणपत्र
प्रक्रिया निवड
मित्रांनो या योजनेमध्ये मागील वर्षाच्या आधारावर बिहार उद्योग योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याची निवड ही करण्यात येणार आहे रॅबिट लॉटरी सिस्टीम द्वारे अर्ज केला गेला असेल तर या आधारावर लोक दही या योजना लाभली आहे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी निवडण्याची शक्यता आहे संपत्ती 15 दिवसात अर्जाची तपासणी करते ते पुन्हा भौतिक उद्योग केंद्राची खात्री करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे व्यवस्थापक पाठवतात स्क्रीन चे काम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना निराधार्थ संस्थानांमध्ये दोन आठवड्याचे प्रशिक्षण दिले जाईल त्यानंतर टीम त्यांच्या प्रोजेक्टचा प्रथम डीपी आर नुसार त्यांना किस्त ची राशी पास करते पास प्रोजेक्ट झाल्यानंतर राशी म्हणजेच लाभार्थ्यांना सहज पैसे मिळणार निवड केल्यानंतर आवेदनाच्या प्रशिक्षणासाठी प्रति युनिट 25 हजार रुपये त्यांना दिले जाणार आहेत चला तर पाहूया पूर्ण माहिती.
ऑनलाइन एप्लीकेशन 2025
मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला राज्य सरकारच्या उद्योग प्रोत्साहन निधी पण ते 2016 देखील लाभदायक आहे विशेष प्रोत्साहन योजना अंतर्गत विकृत रक्कम 50 टक्के जास्तीत जास्त पाच लाख रुपये सबसिडी रूपात तुम्हाला मिळणार आहे संबंधित क्षेत्राची मुलांची कुल योग्य योजना लागत 50 टक्के जास्तीत जास्त 5 लाख रुपये मुक्त कर्ज म्हणून सात वर्ष तुम्हाला मिळतील चला तर भेटूया आणखीन एखादा व्हिडिओ एचडी शेअर करा जेणेकरून ते सुद्धा याविषयी योग्य बद्दल माहिती जाणून घेतील.