Pm Surya Ghar Yojana – भारत सरकार सर्व घरांमध्ये 78,000/- पर्यंत मोफत सौर पॅनल बसवणार

Pm Surya Ghar Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सरकारच्या या नव्या योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत ही माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे कारण आता वाढत्या लाईट बिलामुळे सर्वच नागरिकांना जनतेचे वातावरण होत आहे यामुळे सरकारने आता घरावर सौर पॅनल बसवण्याचे ठरवले आहे यासाठी सरकार आपल्याला पैसे देखील देणार आहेत चला तर पाहूया याबद्दल पूर्ण माहिती त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तरच तुम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती समजेल.

मित्रांनो प्रत्येकाच्या घरावर राहता सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे पीएम सरकारने आता प्रत्येकाच्या घरावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्याचे ठरवले आहे भारत सरकारने पी एम सूर्य घरी योजनेअंतर्गत एक नवीन योजना सुरू केली आहे ज्याचा उद्देश सर्व देशवासीयांना मोफत आणि चांगली ऊर्जा प्रदान करणे आहे.

मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हा लेख पूर्णपणे वाचायचा आहे जेणेकरून आम्ही दिलेली पूर्ण माहिती तुम्हाला समजेल या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व घरावर मोफत सौर ऊर्जा पॅनल बसवण्याचे आश्वासन दिले आहे आणि या मोफत स्वर पॅनल योजनेअंतर्गत 78 हजार रुपये पर्यंत किमतीचे स्वर पॅनल विनामूल्य स्थापित केले जाणार आहे.

Pm Surya Ghar Yojana
Pm Surya Ghar Yojana

पीएम सुर्या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व घरांमध्ये मोफत सौर ऊर्जा स्थापित करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे आणि इतर कारणे जात घरामध्ये विजेचा वापर कमी करणे समाविष्ट आहे जेणेकरून वातावरणात कमी प्रदूषण होईल आणि वातावरण अनुकूल राहील पीएम सूर्य घर योजने साठी कोण पात्र आहे आणि या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो याची माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.

योजनेचा मुख्य उद्देश

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा उद्देश काय आहे याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत सूर्य योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील सर्व नागरिकांना सौर ऊर्जा स्थापित करून देणे आणि त्यांना स्वच्छ सौर ऊर्जा स्थापित करून देणे आणि ज्या त्यांना चांगले ऊर्जा मिळेल आणि वातावरण देखील स्वच्छ राहील सूर्यघर योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रथम एका विशिष्ट युनिट पर्यंत मोफत वीज दिली जाईल जे सौरऊर्जा मिळण्यास सुरुवात झाली आहे व पदवीध योजनेअंतर्गत आता सरकार देशवासीयांना सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात आर्थिक मदत करणार आहे ज्या अंतर्गत सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाईल.

सोलर पॅनल बसवण्यासाठी किती पैसे मिळणार

मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत याची माहिती आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत या योजनेमध्ये सरकारने जाहीर केलेल्या माहितीमध्ये आपल्याला कळवण्यात येते की आपल्याला 78 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत नागरिकांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात मदत केली जाईल यासाठी नागरिकांना सर प्लेट खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाईल सरकारने दिलेली सबसिडीची रक्कम तुमच्या घरा 50-150 जर तुमच्या घरातील विजेचा एकूण वापर दर महिन्याला 50 ते 150 युनिट असेल तर तुमच्या घरात एक ते दोन किलो बॅटच्या सोलर प्लेट्स बसवणे योग्य ठरेल जर तुमच्या घरात बसवण्यासाठी 90 ते एक लाख रुपये खर्च येत असेल तर पीएम सूर्य घरी योजनेअंतर्गत सरकार तुमच्या बँक खात्यात तीस ते साठ हजार रुपये सबसिडी जमा करेल.

150-300 युनिट्स :- मित्रांना जर तुमच्या घरामध्ये दर महिन्याला दीडशे ते तीनशे युनिट्स वीज वापर करत असाल तर तुमच्या घरात दोन ते तीन किलो व्हॅटच्या सोलर प्लेट्स बसवणे चांगले राहील ज्यामध्ये तुम्हाला 1 लाख 20 हजार रुपये मोजावे लागतील ज्याची गरज असू शकते यासाठी सरकार तुम्हाला 78 हजार रुपये पर्यंत सबसिडी देईल जर तुमच्या घरात तीनशे युनिट पेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या घरासाठी तीन किलो वॅट किंवा त्याहूने अधिक क्षमतेचे सोलर पॅनल बसवणे योग्य मानले जाईल पीएम सूर्य घरी योजनेअंतर्गतही केवळ तीन किलो वॅटच्या वापरापर्यंतच अनुदान दिले जाते सौर पॅनल बसवण्याची किंमत एक लाख तीस हजार रुपये ते 1 लाख 50 हजार रुपये यापर्यंत असते त्यासाठी तुम्हाला सरकारकडून जास्तीत जास्त 78 हजार रुपये दिले जातील.

आवश्यक कागदपत्रे

  • विज बिल
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • निवास प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • ओळखपत्र

योजनेसाठी पात्रता

पीएम सूर्य घर योजना ही एक भारतीय योजना आहे यामुळे योजनेसाठी अर्ज करणारे भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि यासोबतच अर्ज करणाऱ्या नागरिकांचे स्वतःचे घर असावे आणि त्यावर प्लेट्स बसवण्यास योग्य असे संपूर्णछेत असावेत जर कोणाकडे भाड्याचे घर असेल तर त्याची या योजनेसाठी निवड केली जाणार नाही सौर पॅनल साठी यापूर्वी कोणतेही अनुदान घेतलेले नाहीये जर लोकांनी आधी स्वर पॅनलवर सबसिडी घेतली असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करावा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळेल.

ऑनलाइन प्रक्रिया

  • मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पीएम सूर्य घरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे
  • तेथे तुम्हाला होम पेजवर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर दिलेल्या पर्यायामधून आपला फॉर्म रूफट ऑफ सोलार हा पर्याय निवडायचा आहे
  • त्यानंतर तुमची वीज तपशील मोबाईल नंबर बँक कशी संबंधित माहिती इत्यादी सह तुमच्याबद्दल विचारलेली वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा आणि माहिती सबमिट करा
  • त्यानंतर राष्ट्रीय पोर्टलवर ही नोंदणी करावी लागेल
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमची राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडावी लागेल
  • सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची योजनेसाठी निवड केली जाईल

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळेल आणि तुम्ही या योजनेचा या अगोदरही अर्ज केला असेल आणि तुम्हाला याबद्दल पैसे आले असतील तर तुम्हाला यामध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाहीये चला तर भेटूया आणखीन एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेत असताना तोपर्यंत हा लेख आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

मुख्यमंत्री उद्योग योजना 10 लाख रुपये मिळणार करा लवकर अर्ज

Leave a Comment