Pik Vima 2024 Yadi – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत एक रुपयांमध्ये तुम्हाला सुद्धा पिक विमा मिळणार आहे मित्रांनो 16 जिल्ह्यात आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो चला तर पाहूया याबद्दल संपूर्ण माहिती त्याआधी मित्रांनो तुम्हाला हा लेख पूर्ण पणे वाचायचा आहे तरच तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल.
मित्रांनो जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा रक्कम जमा होणार आहे अशी घोषणा जाहीर करण्यात आली आहे यामुळे तुम्हाला अर्जाची यादी कशी पाहिजे हे आम्ही सांगणार आहोत तर तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचावा लेक आवडल्यावर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या पिक विमा रक्कम बद्दल माहिती मिळेल.
Table of Contents
मित्रांनो राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये एक जून पासून पिक विम्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे या 16 जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पिक विम्याची वाटप करण्यात आले होते तर राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले आहेत यामुळे जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून 25% पीक विमा रक्कम 21 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते व पिक विमा अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असल्यास कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे चला तर याबद्दल अधिक माहिती आपण पाहूया.
पिक विमा यादी
मित्रांनो राज्यातील पिक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्यामध्ये 48 लाख 12 हजार शेतकऱ्यांना 100958 लाख रुपये हे पिक विमा देण्यात येणार आहेत मित्रांनो पीक विम्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर वितरित करण्यात पीक विमा कंपनीने सुरुवात सुद्धा केली आहे त्याप्रमाणे आत्तापर्यंत संबंधित विमा कंपनीने एकूण 1900 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे चला तर पाहूया याची यादी कशी पहायची.
मित्रांनो राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पिक विम्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे या 16 जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पीक विम्याची वाटप करण्यात येणार आहे राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले आहेत पिक विमा यादी 2024 अशा जिल्ह्यातील जिल्ह्यातील अधिसूचना काढून ही रक्कम जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो 21 जिल्ह्याच्या आत मध्ये 25% पिक विमा मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित आहे कारण नागरिकांना पावसामुळे फार नुकसान भोगावे लागले आहे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा हा मिळणार आहे चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहूया त्याआधी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे.
Pik Vima Yadi 2024
मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या तीन लाख 50 हजार आहे आणि मंजूर रक्कम 155.78 कोटी आहे वयासोबतच जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 16921 आणि मंजूर कम चार कोटी 88 लाख रुपये आहे व त्यानंतर पाहूया अहमदनगर जिल्हा यामध्ये जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी संख्या दोन लाख 31 हजार 831 आणि मंजूर रक्कम 160 कोटी 28 लाख आहे.
करा गॅसची बचत आणि मिळवा सोलार चुल्हा
मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 182534 आणि मंजूर रक्कम 111 कोटी 41 लाख रुपये आहे नागपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 63 हजार 422 आणि मिळणारी रक्कम 52 कोटी 21 लाख रुपये आहे यानंतर लातूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी संख्या 19535 आणि मिळणारे रक्कम 244 कोटी 87 लाख आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी संख्या दहा हजार 265 आणि रक्कम आठ लाख रुपये आहे.
अर्ज प्रक्रिया
मित्रांनो जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करण्यामुळे पिक विमा योजना चालू केली आहे यामध्ये तुम्हाला एक रुपयांमध्ये पिक विमा मिळणार आहे तर जास्त काळजी न करता याबद्दलची माहिती पाहणे फार गरजेचे आहे तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि या योजनेबद्दल माहिती तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या पिक विमा बद्दल माहिती मिळणे.
मित्रांनो जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अधिसूचना कडून जिल्ह्यातील महसूल मंडळ पात्र करण्यात आले आहेत पात्र करण्यात आलेल्या महसूल मंडळांनी पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून रक्कम जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये या 16 जिल्ह्यांमध्ये पिक विम्याची वाटप सुरू होणार आहेत मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट तुमच्या मोबाईल फोनवर पाहायला मिळेल.