Pm Awas Yojana Online Registration – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी प्रधानमंत्री यांच्या अंतर्गत नवनवीन योजना राबवल्या जात आहे याचाच एक भाग म्हणून ही पीएम आवास योजना आहे या योजनेचा लाभ आता तुम्हाला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती कारण नवीन शासन निर्णयांमध्ये आता देशभरातील गरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तरच तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजेल.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेअंतर्गत देशभरातील गरीब नागरिकांना कायमस्वरूपी घरे मिळण्यासाठी मदत केली जाते जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही शहरात राहता किंवा खेडेगावात तुम्हाला नक्कीच लाभ मिळणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही घरबसल्या पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता कारण ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकता चला तर पाहूया याबद्दल पूर्ण माहिती.
Table of Contents
गरीब कुटुंबाला आता स्वतःचे राहते घर मिळणार आहे कारण पंतप्रधान यांनी गरीब कुटुंबाचा विचार करत ही योजना राबवली गेलेली आहे पण या योजनेमध्ये आता काही बदल करण्यात आले आहे व याचा लाभ कोणत्या कुटुंबाला मिळणार याबद्दल आम्ही आज माहिती घेऊन आलो आहोत मित्रांनो सामान्य नागरिकाला स्वतःचे घर हे प्रधानमंत्री देणार आहेत कारण नवीन शासनाने आता बदल करण्यात आले आहेत अशा प्रकारे नोंदणी केल्यानंतर तुमची माहिती तपासली जाईल जर तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असतील आणि तुम्ही पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी खरोखर पात्र असाल तर तुम्हाला कायमस्वरूपी घरासाठी सरकारकडून मदत केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही अद्याप तुमचा अर्ज सबमिट केला नसेल तर तुम्ही तुमचे नोंदणी पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा.
आपल्या देशात असे अनेक नागरिक आहेत ज्यांना पंतप्रधान आवास योजनेची नोंदणी कशी करावी हे माहीत नाही तर तुमच्या समस्येवर आमच्याकडे उपाय आहे कारण आज आम्ही तुम्हाला योजनेच्या नोंदणीची प्रक्रिया सांगणार आहोत जर तुम्ही आमचा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचला तर तुम्ही पीएम आवास योजनेची ऑनलाईन नोंदणी अगदी सहज पद्धतीने करू शकता व या योजनेचा लाभ घेऊ शकता.
पीएम आवास योजना ऑनलाइन अर्ज
मित्रांनो आपल्या केंद्र सरकारने आपल्या देशातील गरीब नागरिकांच्या घराचे समस्या लक्षात घेऊन पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे ही योजना खुद्द पंतप्रधान यांनी सुरू केली आहे हे एक गरीब कुटुंबाला मदत म्हणून सरकारने यामध्ये काही बदल घडवून आणले आहेत अशा प्रकारे ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा गरीब कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते.
दुर्बल कुटुंबातील लोकांना राहण्यासाठी कायमस्वरूपी घरी बांधता येत नाहीत अशा कारणामुळे शासनाने लोकांना एक तर मातीच्या घरात किंवा झोपडीत राहावे लागते अशामुळे स्वतःचे अत्यंत सुंदर असे घर बांधण्याचे शासनाने विचार केलेले आहे.
लोकांची घरांची गरज समजून सरकारने गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी राहण्यासाठी घर देण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय शहरी आणि ग्रामीण भागातील रहिवाशांना मिळणार आहे मित्रांनो सरकारने गरीब कुटुंबाची समस्या लक्षात घेऊन त्यांना स्वतःचे घर निर्माण करून देण्याची योजना सरकारने राबवली आहे जेणेकरून नागरिकांना कसल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करा व या योजनेचा लाभ घ्या.
योजनेसाठी पात्रता आणि अटी
- अर्जदाराने इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा कारण तसे असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
- गरीब नागरिक दारिद्र्यरेषेखालील गटातील असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
- अर्जदाराने कच्च्या घरात किंवा झोपडीत राहावे
- पीएम आवास योजनेच्या नोंदणीसाठी व्यक्ती कमी उत्पन्न गट किंवा मध्यम उत्पन्न गटातील असणे अनिवार्य आहे
आवश्यक कागदपत्रे
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- पॅन कार्ड
- ओळखपत्र
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- तुमच्याकडे कायमस्वरूपी घर नसल्याचा पुरावा
अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करा
- मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास सर्वप्रथम तुम्हाला पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
- त्यानंतर तुम्हाला मुख्य पानावर Citizen Assessment लिंक शोधावी लागेल आणि त्यावर क्लिक करायचे आहे
- त्यानंतर तुम्हाला तुमची श्रेणी निवडावी लागेल आणि आधार कार्ड क्रमांक टाकून सबमिट करा या पर्यावर क्लिक करा
- पीएम आवास योजनेचा अर्ज तुमच्यासमोर येईल तुम्हाला तुमची जन्मतारीख तुमचे नाव तुमचे बँक खाते तुमचा पत्ता इत्यादी माहिती तेथे भरायचे आहे
- त्यानंतर तुम्हाला पुढील चरणात प्रत्येक आवश्यक दस्ताऐवज स्कॅन करून अपलोड करायची आहेत
- तुम्हाला दिलेला कॅपच्या कोड भरा आणि तुमचा फॉर्म सबमिट या बटणावर क्लिक करा
- अशा पद्धतीने तुमचा पीएम आवास योजना नोंदणी फॉर्म सबमिट करता येतो व त्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट आउट काढून ठेवावी लागते
मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आपल्या स्वतःच्या घरासाठी अर्ज करता येणार आहे यामध्ये गरीब नागरिक यांच्या भविष्याची मदत म्हणून सरकारने या योजनेची निवड केली आहे अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता व स्वतःचे राहते घर निर्माण करू शकता चला तर भेटूया आणखीन एक नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेत असताना तोपर्यंत हा लेख नक्की आपल्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा फायदा घेऊ शकतील.