PM Internship Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजचे नवीन लेखांमध्ये मित्रांनो मोदी सरकारने तुमच्यासाठी एक नवीन योजना लागू केली आहे ती योजना फक्त विद्यार्थ्यांसाठी अवलंबून राहणार आहे कारण विद्यार्थ्यांसाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे मोदी सरकार दहावी पास विद्यार्थ्यांना आता दर महिन्याला पाच हजार रुपये देणार आहे यासाठी आपल्याला 12 ऑक्टोबर पासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे चला तर पाहूया काय आहे ही पीएम इंटरनॅशनल योजना यामध्ये तुम्हाला काय करावे लागणार आहे व या योजनेसाठी लागणारे सर्व आवश्यक ती माहिती आणि आलेखामध्ये दिलेली आहे तर तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचावं या योजनेचा लाभ जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढील उज्वल भविष्यासाठी ही योजना उपयोगी ठरेल.
मित्रांनो मोदी सरकार हे आता दहावी पास तरुणांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी व ते त्यांच्या स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहतील यामुळे ही योजना लागू केली आहे या योजनेचे नाव पीएम इंटर्नशिप योजना आहे यामध्ये तुम्हाला सरकार हे तुमच्या शिक्षणासाठी दर महिन्याला पाच हजार रुपये देणार आहेत या योजनेसाठी तुम्हाला अर्ज हा 12 ऑक्टोबर पासून करता येणार आहे त्यासाठी तुम्हाला लागणारे सर्व आवश्यक ती माहिती आम्ही या लेखांमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचवा नक्की या योजनेचा लाभ घ्या.
Table of Contents
प्रधानमंत्री इंटरनॅशनल योजनाही केंद्रीय अर्थसंकल्प 2024 व 25 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेची घोषणा केली होती व त्यानंतर केंद्र सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत एक पोर्टल सुरू केले आहे ज्याद्वारे कंपन्या इंटर्नशिप साठी अर्ज करू शकतील आणि आता इच्छुक उमेदवारांना 12 ऑक्टोबर पासून या पोर्टलवर अर्ज करता येणार आहे चला तर जाणून घेऊया काय आहे ही प्रधानमंत्री इंटरनेट शिप योजना.
मित्रांनो सर्वसाधारण अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पीएम इंटरनेट योजनेचा पायलट प्रोजेक्ट गुरुवारी सुरू झाला आहे या पाच वर्षात एक कोटी तरुणांना इंटरनेट देण्याचे उद्दिष्ट असलेल्या या योजनेमध्ये दहावी आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या 21 ते 24 वयोगटातील तरुणांना देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये एका वर्षासाठी इंटरनॅशनल करण्याचे संधी मिळणार आहे या योजनेचे पोर्टल तुम्हाला गुरुवारपासून कंपन्यांसाठी खुले करण्यात येणार आहे जेणेकरून तुम्हाला तिथे अर्ज करता येईल चला तर पाहूया या योजनेबद्दल पूर्ण माहिती.
मित्रांनो 2025 या आर्थिक वर्षात एक लाख 25 हजार तरुणांना इंटरनेट शिप योजनेचे उद्दिष्ट ठेवून सुरू करण्यात आलेल्या या पायलट सह संपूर्ण योजनेत केंद्र सरकारचे आरक्षण धोरण लागू केले जाणार आहे यासोबतच या योजनेत निवडलेल्या उमेदवारांना केंद्र सरकार एक कर कमी 6000 रुपये देईन व त्यानंतर एका वर्षासाठी प्रत्येक महिन्याला केंद्राकडून 4500 आणि कंपनीकडून 500 रुपये मिळतील हे पैसे थेट लाभार्थ्यांना हस्तांतरित केले जाणार आहे अंतर्गत उमेदवाराच्या खात्यात जातील व कंपन्यांनी दिलेला हा पैसा कॉपरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत त्यांच्या खर्चात समाविष्ट केला जाईल व निवडलेल्या उमेदवारांना पीएम जीवन ज्योती विमा योजना आणि पीएम सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण देखील मिळेल ज्याचा परिणाम केंद्र सरकार उचलणार आहे.
मित्रांनो तुम्हाला जास्त काही करायची गरज नाहीये कारण 12 ऑक्टोबर पासून या योजनेचा अर्ज तुम्हाला घेता येणार आहे तर तुम्ही जास्त विचार न करता लवकरात लवकर या योजनेचा साठी फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
योजनेसाठी पात्रता आणि अटी
- मित्रांनो उमेदवारात हा दहावी पास असावा
- त्यानंतर उमेदवाराचे वय हे 21 ते 24 वर्षाच्या दरम्यान असावे
- उमेदवाराच्या कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसावा
- आयआयटी आय आय एम आय आय एस इ आर किंवा सनदी लेखापाल आणि प्रामाणिक व्यवस्थापन लेखापाल यासारख्या प्रमुख स्थानांमधील पदवीधर हा या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र नसणार आहे
मित्रांनो या योजना दोन टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे व यासोबतच या योजनेअंतर्गत पहिल्या दोन वर्षात देशातील तीन लाख तरुणांना प्रशिक्षण केले जाईल व त्यानंतर पुढील तीन वर्षात सात लाख तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे तर मित्रांनो पायलटच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारांना बारा ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत अर्ज करण्यासाठी संधी मिळणार आहे तर जास्तीत जास्त पाच संधीसाठी अर्ज करू शकतील व त्यानंतर मंत्रालयाची एक टीम योजनेच्या वही पॅरामीटर्स व उमेदवारांची यादी तयार करेल आणि ती यादी 26 ऑक्टोबर रोजी कंपन्यांना दिली जाईल व त्यानंतर कंपन्या 27 ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर या कालावधीत त्यांच्या गरजेनुसार उमेदवारांची निवड करतील आणि इतर त्यांना त्यांची इंटरनॅशनल कोठे करायची आहे ते ऑफर करतील.
निवडलेल्या उमेदवारांना 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत अर्ज स्वीकारण्यासाठी वेळ असेल त्यांना ऑफर आवडली नाही तर दुसरी आणि त्यानंतर तिसरी ऑफर दिली जाईल ज्या कंपनीने पहिली ऑफर दिली आहेत त्यांनी दुसरी आणि तिसरी ऑफर देखील दिली पाहिजे असे नाही तर तापी कोणत्याही उमेदवाराला जास्तीत जास्त तीन ऑफर दिल्या जातील व त्यानंतर 2 डिसेंबर पासून सुमारे एक लाख तरुणांची इंटरनॅशनल सुरू होईल अशी पूर्ण आशा आहे तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा 12 ऑक्टोबर पासून लवकरात लवकर अर्ज करा व या योजनेचा लाभ घ्या जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या सुशिक्षित मित्रांना शेअर करा व आम्हाला कमेंट करून कळवा तुम्हाला हा लेख कसा वाटला.