Ration Card New Update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखामध्ये तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचे असे बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी ही बातमी फार महत्वाची आहे कारण आपण सर्वजण राशन कार्ड धारक आहोत तर त्यामुळे राशन कार्ड मध्ये आता काही नवीन माहिती लागू करण्यात आली आहे मित्रांनो आता मोजक्याच नागरिकांना मोफत राशन मध्ये आनंदाचा शिधा मिळणार आहे चला तर काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहूया या नागरिकांनाच मिळणार मोफत आनंदाचा शिधा आणि पाच वस्तू सुद्धा त्यांना मोफत मिळणार आहेत चला तर जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती त्याआधी तुम्हाला हा लेख पूर्णपणे वाचायचा आहे तरच तुम्हाला या योजनेत दिलेल्या माहितीबद्दल समजेल.
मित्रांनो आता सध्या गणेश चतुर्थी सुरू झाली आहे म्हणजेच गणपती यांचे आगमन झालेले आहेत तर मित्रांनो यासाठी सरकार हे नागरिकांना मोफत आनंदाचा शिधा देत होता तर त्यामुळे आता त्यामध्ये काही नवीन निर्णय घेण्यात आले आहे तर त्यामध्ये मोजक्याच नागरिकांना हे आनंदाचा शिधा चा लाभ मिळणार आहेत तरी याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूया गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आनंदाचा शिधा हा उपक्रम राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता त्यामध्ये आता काही नवीन बदल करण्यात आले आहेत तर काय आहेत हे नवीन बदल हे पाहूया.
Table of Contents
महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा हा उपक्रम राबवण्यात आला आहे यामध्ये काही नवीन निर्णय घेतले आहेत या उपक्रमा अंतर्गत राज्यातील निर्धन कुटुंबांना फक्त शंभर रुपयांमध्ये त्यांनी चना डाळ तेल साखर आणि रवा या चार मूलभूत खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्याचे सांगितले आहे तर मित्रांनो यामध्ये गणेशोत्सवाच्या सुखद आणि आनंदाच्या वातावरणाशी घट्ट जोडलेला आहे यामध्ये गणेश उत्सवाचे महत्त्व आणि सन म्हणून त्यांचे स्वरूप सर्वश्रुत आहे गणेश चतुर्थीला महाराष्ट्रात अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो घरोघरी पूजा पश्चात घरोघरी गोड वडा आणि मिशन याचा समावेश असतो त्यामुळे महाराष्ट्र शासनाने घरोघरी हा उत्सव साजरा करण्यात यावा यामुळे नागरिकांना मोफत आनंदाचा शिधा देण्याचा उपक्रम राबवला आहे.
नागरिकांना या मोफत वस्तू मिळणार
मित्रांनो या पश्चात घरोघरी पूजा गोडवाडा आणि मिस्टर आणि याचा समावेश असतो त्यामुळे त्याला भक्ती भाव आणि सण म्हणून पाहिले जाते याचा आनंद आणखी वाढवण्याच्या दृष्टीने शासनाने आनंदाचा शिधा हा उपक्रम हाती घेतला आहे यामध्ये मखरी मधील गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या दिवशी सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून वितरित केला जाणार आनंदाचा शिधा हा तुम्हाला चार वस्तू त्यामध्ये उपलब्ध असणार आहे.
साखर -1 किलो
तेल – 1 लिटर
रवा – 1 किलो
चना डाळ – 1 किलो
मित्रांनो नागरिकांना सर्व वस्तूंचा एकूण खर्च फक्त शंभर रुपये असणार आहे या उपकरणाला गणेश चतुर्थीचे निमित्त असले तरी त्यांचा या चला महाराष्ट्रातील निर्धन कुटुंबांना मिळणार आहे यामुळे आनंदाचा शिधा हा उपक्रम अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम अंतर्गत प्राधान्य कुटुंबांना देण्यात येणार आहे चला तर याबद्दलची अधिक माहिती आपण पाहूया.
या विभागातील नागरिकांना मिळणार लाभ
मित्रांनो या योजनेचा लाभ फक्त छत्रपती संभाजी नगर या विभागांमध्ये मिळणार आहे व त्यासोबतच अमरावती विभागात सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर नागपूर विभागातील वर्धा जिल्हा येथे या उपक्रमाचा लाभ शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे उपक्रम अंतोदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे त्यासोबतच कुटुंबांना प्राधान देण्यात येणार आहे या विभागातील सर्व जिल्हा केंद्रात शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिदा वितरित केला जाणार आहे तसेच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजी नगर आणि अमरावती या दोन विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा या एकूण 14 जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालीलच्या खालील असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना ही या योजनेचा लाभ मिळेल यासोबत शासनाने गणेश चतुर्थीच्या या पवित्र सणाची संबंधित असणाऱ्या कुटुंबाची काळजी घेतली असून या कुटुंबांना मूलभूत अन्नधान्य पुरवठा करून त्यांचा आनंद वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आहे .
योजनेचा उद्देश
मित्रांनो या योजनेचा उद्देश फक्त नागरिकांना सुखी आणि समाधानी बघणे हाच आहे यासोबतच गणेश चतुर्थीच्या या पवित्र सणाशी संबंधित असलेल्या कुटुंबांना आनंदच अशी देण्याचा निर्णय हा गणेशोत्सवाच्या आनंदाशी खूप जवळचा आहे गणेशोत्सव हा केवळ पूजा अर्चना प्रयत्न मर्यादित नसून त्यात घरोघरी विविध प्रकारचे निष्ठाण आणि गोडधोड जेवण तयार केले जाते या गोड वयाच्या खर्चाला लक्षात घेऊन शासनाने आनंदाचे शिधा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे खूप गणेश उत्सवाच्या दिवशी घरोघरी सार्वजनिक गणेश मूर्तीचे स्थापन ना करतात त्याचवेळी हे गरीब कुटुंब मूलभूत वस्तूंसाठी आणि गोडधव्याच्या तयारीसाठी पैसे खर्च करायला मजबूर होतात त्यामुळे शासनाच्या या उपक्रमाद्वारे त्यांच्या या खर्चावर काही प्रमाणात ताण कमी होणाऱ्या यामुळे शासनाने हे उपक्रम राबवले आहेत.
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांनाही याचा लाभ मिळणार आहे ही कुटुंबे आधीपासूनच आर्थिक संकटाचा सामना करीत असल्यामुळे हा उपक्रम सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे तसेच उपक्रमाद्वारे आनंदाचे वातावरण शिल्लक राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे गणेशोत्सव हा केवळ मूर्तीची स्थापना करण्यापुरताच मर्यादित नसून त्यामध्ये नागरिकांना सुख आनंद देण्याचा एक माध्यम आहे.
मित्रांनो या उपक्रमांतर्गत फक्त 100 रुपयांमध्ये तुम्हाला या चार मूलभूत वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार आहे या उपक्रमाचा लाभ अंत्योदय अन्न योजना सुद्धा पत्रिका धारकांना प्राधान्य कुटुंबांना आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील केशरी शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक काही माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला हा लेख कसा वाटला जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत असेच नवनवीन अपडेट घेऊन येऊ.