SBI Bank Loan – तुम्हाला मुलगी असेल तर SBI बँक देत आहे 2 लाख रुपये

SBI Bank Loan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एसबीआय बँक बद्दल माहिती घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या घरात मुलगी असेल तर एसबीआय बँक तुम्हाला दोन लाख रुपये देणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया चला तर हा लेख पूर्णपणे वाचवा आणि या योजनेचा लाभ घेऊया करुणा महामारीच्या काळात अनेक छोटे व्यवसायिक आणि दुकानदार यांच्यावर मोठा आर्थिक घटका बसला आहे यामुळे सरकार हे अनेक योजना राबवत आहे यामधलेच ही एक महत्त्वाचे बातमी आहे चला तर जाणून घेऊया याबद्दल पूर्ण माहिती.

MORE POST READ
MORE POST READ

मित्रांनो जर तुमच्या घरातही मुलगी असेल तर तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये कारण तुम्हाला दिवसेंदिवस नवनवीन योजना चा लाभ घ्यायला मिळत आहे कारण मुलगी ही लक्ष्मी मानली जाते त्यामुळे एसबीआय बँक सुद्धा यामध्ये तुम्हाला दोन लाख रुपये पर्यंत लोन देणार आहे चला तर जाणून घेऊया काय आहे या योजनेमध्ये कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये फार व्यवसाय आणि दुकानदार ही मोठ्या फटक्यात बसले आहे अशा कठीण परिस्थितीत सरकारने लघु उद्योजकांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत सरकार सुलभ अटीवर कर्ज उपलब्ध करून देत आहे.

मुद्रा लोन म्हणजे काय पाहा.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सरकारने सुरू केली आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज मिळणार आहे विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या फेऱ्या मारण्याची काहीही एक गरज नाहीये तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कर्जासाठी अर्ज करू शकता मुद्रा हे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनन्स एजन्सी या नावाने लघुरूप आहे मित्रांनो चला तर पाहूया या योजनेबद्दल पूर्ण माहिती.

मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लघुउद्योग आणि व्यवसायांना आर्थिक मदत करणे हा आहे मुद्रा लोन अंतर्गत कंपनी संस्था किंवा स्टार्टअप यांना सहज कर्ज मिळू शकते सरकारने या योजनेत तीन प्रकारच्या कर्ज उत्पादनाची निर्मिती केली आहे शिशु किशोर आणि तरुण या योजनेअंतर्गत कमाल 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते चला तर पाहूया याबद्दल संपूर्ण माहिती.

योजनेचे मुख्य उद्देश

मित्रांनो मुद्रा हे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनन्स एजन्सी या नावाने ओळखली जाते यामध्ये तुम्हाला कर्ज हे सहज मिळू शकणार आहे सरकारने या योजनेत तीन प्रकारच्या कर्ज उत्पादनाची निर्मिती केली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत कमाल दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज तुम्हाला मिळू शकणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सर व जनिक क्षेत्रातील बँक आहे चला तर पाहूया यामध्ये तुम्हाला कर्ज कसे मिळवायचे.

करा गॅसची बचत आणि मिळवा सोलार चुल्हा

अशा पद्धतीने योजनेचा लाभ घ्या.

मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्णपणे वाचायचा आहे तरच तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल स्टेट बँक ऑफ इंडिया की देशातील सर्वात मोठे सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे मित्रांनो या बँकेने मुद्रा लोन योजनेअंतर्गत ई मुद्रा कर्ज योजना सुरू केली आहे या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पन्नास हजार रुपयापर्यंत चेक कर्ज मिळवता येते मात्र यासाठी अर्जदाराचे एसबीआय बँक मध्ये खाते असणे आवश्यक आहे चला तर पाहूया याबद्दलची संपूर्ण माहिती या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पात्रता काय आहे याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये दिलेली आहे तर तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचा व या योजनेचा लाभ घ्या.

MORE

इमुद्रा कर्जासाठी पात्रता

  • मित्रांनो अर्जदाराचे एसबीआय मध्ये बचत किंवा चालू खाते असणे आवश्यक आहे
  • व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे गरजेचे
  • व्यवसाय किमान पाच वर्षापासून सुरू असावा
  • उद्योग आधार क्रमांक असावा
  • जीएसटी नोंदणी क्रमांक गरजेचा आहे
  • दुकान की व्यवसाय युनिटचा नोंदणी क्रमांक गरजेचा आहे
  • बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक असावा

ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी काही नियम आणि अटी आहे हे पाहणे गरजेचे आहे चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती त्यासाठी तुम्हाला अर्ज प्रक्रिया कशी करायची याची माहिती दिलेली आहे ई मुद्रा कर्जासाठी अर्ज करण्याची सक्रिय अतियंत सोपी आहे अर्जदाराने एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा यासाठी आम्ही तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे त्या पद्धतीने अर्ज करावा.

16 जिल्ह्यात आज पासून 1 रुपयांमध्ये पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

  • सर्वात अगोदर एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • अप्लाय फॉर्म लोन या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर मुद्रा लोन हा पर्याय निवडा
  • मित्रांनो त्यामध्ये आवश्यक माहिती भरा
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • त्यानंतर अर्ज सबमिट करा
  • मित्रांनो अर्ज सबमिट केल्यानंतर बँकेकडून पडताळणी केली जाईल पात्रता पूर्ण असल्यास कर्ज मंजूर केले जाईल व त्यामध्ये तुम्हाला पन्नास हजार रुपये पर्यंतचे कर्ज ऑनलाईन पद्धतीने मिळू शकते यापेक्षा जास्त रकमेच्या कर्जासाठी मात्र बँक शाखेत जाणे आवश्यक आहे.

मित्रांनो मुद्रा लोन वरील व्याजदर इतर व्यवसाय कर्जाच्या तुलनेत कमी आहे या योजनेसाठी कमी कागदपत्राची आवश्यकता असते कर्जाची परतफेड करण्यासाठी लवचिक कालावधी दिला जातो व यामध्ये दहा लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी तारण ठेवण्याची आवश्यकता नाहीये व्यवसाय सुरू करणे विस्तार करणे किंवा आधुनिकरण करण्यासाठी कर्ज घेता येते मित्रांना चला तर पाहूया या योजने चा लाभ हा कोणाकोणाला मिळणार आहे.

मुद्रा लोन योजनेचे प्रकार

मित्रांनो शिशुवर्गातील 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज मिळणार आहे त्यानंतर किशोर वर्गातील पन्नास हजार रुपये ते पाच लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाणार आहे त्यानंतर तरुण वर्गातील 5 पाच लाख ते दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे यांना मिळणार आहे मित्रांनो लघुउद्योग व दुकाने फळे भाजीपाला विक्रेते ट्रक ऑपरेटर्स खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग सेवा क्षेत्र कारागीर कृषी आधारित क्रियाकला या क्षेत्रातील व्यक्तींना मुद्रा लोन उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो हा जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेबद्दल माहिती मिळेल.

Leave a Comment